गझलनवाज दिनेश अर्जुना यांच्या स्वरात ऐका : श्रीकृष्ण राऊत यांची गझल : तसा न चंद्र राहिला
__________________________________________________
श्रीकृष्ण राऊत हे समकालीन मराठी कवितेतलं एक महत्त्वाचं हस्ताक्षर.प्रयोगशीलता हा त्यांचा प्रतिभाधर्म.आशयसूत्रे आणि आकृतिबंध अशा दोन्ही अंतर्बाह्य अंगांनी अभिनव होऊन प्रकटणारी त्यांची कविता बहुरूपिणी आहे.कधी ती गझलसारख्या शास्त्रधाटीत रमते,कधी अभंग-लोकगीतांच्या अनघड लयीत लकेरी घेत लोकधाटीत विहरते;तर कधी छंदमुक्त होऊन लीलया दीर्घ पल्ला गाठते.‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्या तान्ह्या मुला’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह.
© Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008
Back to TOP
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा