● श्रीकृष्ण राऊत : कविता ●

श्रीकृष्ण राऊत हे समकालीन मराठी कवितेतलं एक महत्त्वाचं हस्ताक्षर.प्रयोगशीलता हा त्यांचा प्रतिभाधर्म.आशयसूत्रे आणि आकृतिबंध अशा दोन्ही अंतर्बाह्य अंगांनी अभिनव होऊन प्रकटणारी त्यांची कविता बहुरूपिणी आहे.कधी ती गझलसारख्या शास्त्रधाटीत रमते,कधी अभंग-लोकगीतांच्या अनघड लयीत लकेरी घेत लोकधाटीत विहरते;तर कधी छंदमुक्त होऊन लीलया दीर्घ पल्ला गाठते.‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह.

● श्रीकृष्ण राऊत ●

›
        डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊत जन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला ) शिक्षण : एम.कॉम .,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी.(वाणि...

स्वप्नांचे अपघात

›
गौरांगी अभिसारिका उमलली शेजेवरी मोगरा राधाकृष्ण दिठी-मिठीत विरती शृंगार येता भरा तो थांबेल कसा अनाहत ध्वनी जो आतुनी वाजतो, मागे सार किती...

अटळ

›
स्वर गवसत नाही काय घालू उखाणे निपचित पडलेले बंद ओठात गाणे शहर जळत आहे वाहतो उष्ण वारा कमळ चिमत जाते शुष्क वेली प्रमाणे करवत फिरल्याने ...

अरे पावसाच्या देवा

›
अरे पावसाच्या देवा असा रुसू नको बापा धरतीच्या पोटातून पहा निघतात वाफा अरे पावसाच्या देवा नको पोटावर मारू गाई -बैलांना उपाशी सांग आत...

● श्रीकृष्ण राऊत ●

›
*जन्म १ जुलै १९५५, *एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य) *सध्या अकोला येथे श्री शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभागात सहयोगी ...
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
Blogger द्वारे प्रायोजित.